मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo Gallery  /  7 Festivals Around The World That Celebrate Nature

Nature Festivals : जगभरातले काही उत्सव, जे निसर्गाशी एकरूप होण्यासाठी केले जातात

Jun 03, 2023 02:07 PM IST Dilip Ramchandra Vaze

जगभरात काही सण असे आहेत जे निसर्गाचं सौंदर्य आणि महत्व लोकांना पटवून देण्यासाठी केले जातात. 

There are several festivals around the world that offer unique opportunities to connect with nature, raise environmental awareness, and celebrate the beauty and significance of the natural world. Here are some notable examples: 

(1 / 7)

There are several festivals around the world that offer unique opportunities to connect with nature, raise environmental awareness, and celebrate the beauty and significance of the natural world. Here are some notable examples: (Unsplash)

ग्रीन मॅन फेस्टिव्हल: ब्रेकन बीकन्स, वेल्स येथे आयोजित, ग्रीन मॅन फेस्टिव्हल हा संगीत आणि कला महोत्सव आहे इथं निसर्गाशी संबंधित काही लोकसंगीत आणि कला साजऱ्या केल्या जातात. एका अत्यंत नयनरम्य वातावरणात हा सोहळा पार पाडला जातो. निसर्गाशी संबंधित काही कार्यशाळाही इथं घेतल्या जातात.

(2 / 7)

ग्रीन मॅन फेस्टिव्हल: ब्रेकन बीकन्स, वेल्स येथे आयोजित, ग्रीन मॅन फेस्टिव्हल हा संगीत आणि कला महोत्सव आहे इथं निसर्गाशी संबंधित काही लोकसंगीत आणि कला साजऱ्या केल्या जातात. एका अत्यंत नयनरम्य वातावरणात हा सोहळा पार पाडला जातो. निसर्गाशी संबंधित काही कार्यशाळाही इथं घेतल्या जातात.(Pinterest)

हक्का तुंग ब्लॉसम फेस्टिव्हल: तैवानच्या मियाओली काउंटीमध्ये होणारा हक्का तुंग ब्लॉसम फेस्टिव्हल तुंगच्या झाडांच्या फुलांचा उत्सव साजरा करतो. तुंग ब्लॉसम फेस्टिव्हलची प्रेरणा हक्का लोकांकडून मिळते, जे तैवानच्या स्थानिक संस्कृतीत कष्टाळू आणि साधे जीवन जगतात.

टेकड्या आणि शेतांना व्यापणारी तुंग झाडे हक्कासाठी महत्त्वाचे नगदी पीक असतं. 

(3 / 7)

हक्का तुंग ब्लॉसम फेस्टिव्हल: तैवानच्या मियाओली काउंटीमध्ये होणारा हक्का तुंग ब्लॉसम फेस्टिव्हल तुंगच्या झाडांच्या फुलांचा उत्सव साजरा करतो. तुंग ब्लॉसम फेस्टिव्हलची प्रेरणा हक्का लोकांकडून मिळते, जे तैवानच्या स्थानिक संस्कृतीत कष्टाळू आणि साधे जीवन जगतात. टेकड्या आणि शेतांना व्यापणारी तुंग झाडे हक्कासाठी महत्त्वाचे नगदी पीक असतं. (Pinterest)

TreeVolution: Arbor Day Foundation द्वारे आयोजित, TreeVolution हा वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना समर्पित वार्षिक उत्सव आहे. या फेस्टिव्हलद्वारे जगात झाडं लावा, झाडं जगवा या वाक्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. जगभरातल्या लोकांना झाडांचं महत्व हा उत्सव पटवून देण्यात एक महत्वाची भूमिका अदा करतो.

(4 / 7)

TreeVolution: Arbor Day Foundation द्वारे आयोजित, TreeVolution हा वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना समर्पित वार्षिक उत्सव आहे. या फेस्टिव्हलद्वारे जगात झाडं लावा, झाडं जगवा या वाक्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. जगभरातल्या लोकांना झाडांचं महत्व हा उत्सव पटवून देण्यात एक महत्वाची भूमिका अदा करतो.(Pinterest)

एन्व्हिजन फेस्टिव्हल: एनव्हिजन हा कोस्टा रिकामध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पर्यावरण-जागरूक उत्सव आहे. हे संगीत, योग, कला, कार्यशाळा यात पाहायला मिळतात. हा इव्हेंट सहभागींना निसर्गाशी जोडण्याची संधी देतो.

(5 / 7)

एन्व्हिजन फेस्टिव्हल: एनव्हिजन हा कोस्टा रिकामध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पर्यावरण-जागरूक उत्सव आहे. हे संगीत, योग, कला, कार्यशाळा यात पाहायला मिळतात. हा इव्हेंट सहभागींना निसर्गाशी जोडण्याची संधी देतो.(Pinterest)

बर्निंग मॅन: नेवाडाच्या ब्लॅक रॉक डेझर्टमध्ये हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो, बर्निंग मॅन हा सहभागींना नैसर्गिक वातावरण आणि वाळवंटाच्या परिसराशी संलग्न होण्यास प्रोत्साहित करतो.

(6 / 7)

बर्निंग मॅन: नेवाडाच्या ब्लॅक रॉक डेझर्टमध्ये हा उत्सव दरवर्षी आयोजित केला जातो, बर्निंग मॅन हा सहभागींना नैसर्गिक वातावरण आणि वाळवंटाच्या परिसराशी संलग्न होण्यास प्रोत्साहित करतो.(Unsplash)

ग्लास्टनबरी फेस्टिव्हल: ग्लास्टनबरी, जगातील सर्वात मोठ्या संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलपैकी एक आहे, हा इव्हेंट इंग्लंडमधील सॉमरसेट येथे होतो. या फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणाबाबत जागृतीचे संदेश दिले जातात आणि तुम्हाला पर्यावरणाशी समतोल कसा साधला जावा याबाबतही जागरूक केलं जातं.

(7 / 7)

ग्लास्टनबरी फेस्टिव्हल: ग्लास्टनबरी, जगातील सर्वात मोठ्या संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलपैकी एक आहे, हा इव्हेंट इंग्लंडमधील सॉमरसेट येथे होतो. या फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणाबाबत जागृतीचे संदेश दिले जातात आणि तुम्हाला पर्यावरणाशी समतोल कसा साधला जावा याबाबतही जागरूक केलं जातं.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज