Bollywood Movies: ५७ वर्षांत एकाच शीर्षकावर बनले ६ सिनेमे, काही ठरले सुपरहिट तर काही सुपर फ्लॉप
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Movies: ५७ वर्षांत एकाच शीर्षकावर बनले ६ सिनेमे, काही ठरले सुपरहिट तर काही सुपर फ्लॉप

Bollywood Movies: ५७ वर्षांत एकाच शीर्षकावर बनले ६ सिनेमे, काही ठरले सुपरहिट तर काही सुपर फ्लॉप

Bollywood Movies: ५७ वर्षांत एकाच शीर्षकावर बनले ६ सिनेमे, काही ठरले सुपरहिट तर काही सुपर फ्लॉप

Dec 01, 2024 06:01 PM IST
  • twitter
  • twitter
Bollywood Movies: बॉलिवूडमध्ये अनेकदा असं घडतं की, एकाच शीर्षकावर अनेक सिनेमे तयार होतात. आता हे कोणते चला जाणून घेऊया...
बॉलिवूडमध्ये अनेक वेळा असे चित्रपट बनले आहेत ज्यांची शीर्षके समान आहेत. आता राझ हेच शीर्षक बघा. यावर आतापर्यंत सहा चित्रपट बनले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे १९६७ पासून आत्तापर्यंत म्हणजे ५७ वर्षात ६ चित्रपट बनले आहेत ज्यात काही सुपरहिट तर काही सुपरफ्लॉप ठरले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 7)
बॉलिवूडमध्ये अनेक वेळा असे चित्रपट बनले आहेत ज्यांची शीर्षके समान आहेत. आता राझ हेच शीर्षक बघा. यावर आतापर्यंत सहा चित्रपट बनले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे १९६७ पासून आत्तापर्यंत म्हणजे ५७ वर्षात ६ चित्रपट बनले आहेत ज्यात काही सुपरहिट तर काही सुपरफ्लॉप ठरले आहेत.(instagram)
पहिला राझ चित्रपट १९६७ साली आला होता. या चित्रपटात राजेश खन्ना आणि बबिता मुख्य भूमिकेत होते. रवींद्र डावे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट त्यावेळचा सुपरहिट चित्रपट होता. चित्रपटाने १ कोटी रुपये कमावले होते.
twitterfacebook
share
(2 / 7)
पहिला राझ चित्रपट १९६७ साली आला होता. या चित्रपटात राजेश खन्ना आणि बबिता मुख्य भूमिकेत होते. रवींद्र डावे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट त्यावेळचा सुपरहिट चित्रपट होता. चित्रपटाने १ कोटी रुपये कमावले होते.(instagram)
राझच्या नावावर आलेला दुसरा चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला राझ होता. या चित्रपटात राज बब्बर आणि सुलक्षणा पंडित मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे फक्त शीर्षकच नव्हते तर नायकाचे नावही राज होते. हा चित्रपट हरमेश मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केला होता आणि तो सुपरहिटही ठरला होता.
twitterfacebook
share
(3 / 7)
राझच्या नावावर आलेला दुसरा चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला राझ होता. या चित्रपटात राज बब्बर आणि सुलक्षणा पंडित मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे फक्त शीर्षकच नव्हते तर नायकाचे नावही राज होते. हा चित्रपट हरमेश मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केला होता आणि तो सुपरहिटही ठरला होता.(instagram)
यानंतर, २००२मध्ये राझ सिनेमा आला. या चित्रपटात डिनो मोरिया आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)
यानंतर, २००२मध्ये राझ सिनेमा आला. या चित्रपटात डिनो मोरिया आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.(instagram)
यानंतर, २००२मध्ये राझ सिनेमा आला. या चित्रपटात डिनो मोरिया आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)
यानंतर, २००२मध्ये राझ सिनेमा आला. या चित्रपटात डिनो मोरिया आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.(instagram)
२००९ साली राज द मिस्ट्री कन्टीन्यूस हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इमरान हाश्मी, कंगना रनौत आणि अध्यायन सुमन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट चांगलाच गाजला होता.
twitterfacebook
share
(6 / 7)
२००९ साली राज द मिस्ट्री कन्टीन्यूस हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इमरान हाश्मी, कंगना रनौत आणि अध्यायन सुमन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट चांगलाच गाजला होता.(instagram)
२०१२मध्ये राझ द थर्ड डाइमेंशन हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इमरान हाश्मी, ईशा गुप्ता आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात बिपाशा निगेटिव्ह भूमिकेत होती आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
twitterfacebook
share
(7 / 7)
२०१२मध्ये राझ द थर्ड डाइमेंशन हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इमरान हाश्मी, ईशा गुप्ता आणि बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात बिपाशा निगेटिव्ह भूमिकेत होती आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.(instagram)
इतर गॅलरीज