मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Parenting Tips: आपल्या मुलांसोबत उत्तम रिलेशनशिप हवं आहे? या ५ स्टेप्स फॉलो करा!

Parenting Tips: आपल्या मुलांसोबत उत्तम रिलेशनशिप हवं आहे? या ५ स्टेप्स फॉलो करा!

Jan 29, 2024 08:50 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Relationship Tips: काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मुलाशी सुरक्षित संबंध निर्माण करू शकता.

थेरपिस्ट एली हारवुड यांनी पालकत्त्वाच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

थेरपिस्ट एली हारवुड यांनी पालकत्त्वाच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. (Unsplash)

पालकत्वामध्ये आपण केलेल्या चुकांपैकी एक म्हणजे भावनिकरित्या कनेक्शन न बनवणे.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पालकत्वामध्ये आपण केलेल्या चुकांपैकी एक म्हणजे भावनिकरित्या कनेक्शन न बनवणे.  (Unsplash)

आपले मन आणि शरीर शांत होण्यासाठी सेल्फ केअर करायला हवी. यावरून मूल आपल्याकडून शिकू शकते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

आपले मन आणि शरीर शांत होण्यासाठी सेल्फ केअर करायला हवी. यावरून मूल आपल्याकडून शिकू शकते.(Unsplash)

आपल्या मुलासोबत नातं बनवताना आपल्या बालपणातील अनुभव उपयोगी पडतील. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

आपल्या मुलासोबत नातं बनवताना आपल्या बालपणातील अनुभव उपयोगी पडतील. (Unsplash)

भूतकाळातील वेदना आणि क्लेशकारक अनुभव बाजूला ठेवा. यामुळे तुम्हाला मुलांशी नातं बनवायला सोप्प होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

भूतकाळातील वेदना आणि क्लेशकारक अनुभव बाजूला ठेवा. यामुळे तुम्हाला मुलांशी नातं बनवायला सोप्प होईल.(Unsplash)

आपले नाते निरोगी रीतीने कसे हाताळायचे हे आपण शिकले पाहिजे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

आपले नाते निरोगी रीतीने कसे हाताळायचे हे आपण शिकले पाहिजे. (Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज