Sony speakers: सोनीच्या ‘या' ५ स्पीकरवर जबरदस्त डिस्काऊंट!
Amazon offers: अमेझॉनवर सोनी कंपनीच्या स्पीकरवर मोठी सूट दिली जात आहे.
(1 / 5)
Sony MHC-V43D वायरलेस हाय पॉवर पार्टी स्पीकरची मूळ किंमत ४६ हजार ९९० रुपये आहे. परंतु, अमेझॉनवर सुरु असलेल्या सेल अंतर्गत ग्राहकांना हा स्पीकर अवघ्या ३८ हजार ८०० रुपयांत खरेदी करता येणार आहे.(Amazon)
(2 / 5)
SONY SRS-XV900 X-Series वायरलेस पोर्टेबल ब्लूटूथ पार्टी स्पीकरची मूळ किंमत ९९ हजार ९९० रुपये आहे, अमेझॉवर या स्पीकरच्या खरेदीवर २० टक्के सूट दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना हा स्पीकर अवघ्या ७९ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे. (Amazon)
(3 / 5)
अमेझॉनवर Sony SRS XP500 पोर्टेबल वायरलेस ब्लूटूथ पार्टी स्पीकर २२ टक्के डिस्काऊंटसह लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे ३५ हजार ९९० रुपये किंमत असलेला स्पीकर ग्राहकांना अवघ्या २७ हजार ९९० रुपयांत घरी घेऊन जाता येणार आहे.(Amazon)
(4 / 5)
अमेझॉनवरून Sony MHC-V13 वायरलेस पोर्टेबल पार्टी स्पीकर स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, २३ हजार ९९० रुपये किंमत असलेला हा स्पीकर १९ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.(Amazon)
(5 / 5)
अमेझॉनवर Sony SRS-XV800 X-Series वायरलेस पोर्टेबल ब्लूटूथ कराओके पार्टी स्पीकर ८ टक्के डिस्काऊंटसह ४५ हजार ९०० रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. (Amazon)
इतर गॅलरीज