मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  गोव्याला फिरायला जाताय? मग 'या' ५ गोष्टी नक्की करा

गोव्याला फिरायला जाताय? मग 'या' ५ गोष्टी नक्की करा

Mar 29, 2024 06:44 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे गोवा हे योग्य पर्यटनस्थळ मानले जाते. गोव्याला जाताय तर या ५ गोष्टी नक्की करा...

भारतातील पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय असलेले ठिकाण म्हणजे गोवा. गोवा हे शहर नाइट लाइफ, समुद्र किनारे, सुंदर निसर्गरम्य स्थळांसाठी विशेष ओळखले जाते. सिंगल मुले तसेच कपल्सचा गोव्याला जाण्याकडे कल असतो. जर तुम्हाला गोवा फिरायचे आहे तर खाली दिलेल्या ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा…
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

गोव्याला जाऊन एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर चापोरा नदीवर असलेली क्रूज सवारी नक्की करा. काही अशा कंपन्या आहेत ज्यांच्या हाऊस बोट देखील आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

गोव्याला गेल्यावर स्थानिक खाद्यपदार्थांचा अस्वाद नक्की घ्या. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

गोव्याला गेल्यावर स्थानिक खाद्यपदार्थांचा अस्वाद नक्की घ्या. 

गोव्यामधील काही ठिकाणी तुमच्या पार्टनरला घेऊन चालत किंवा सायकलवर फिरा. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

बागा बीच हा नाईट लाइफसाठी विशेष ओळखला जातो. त्यामुळे बागा बीचला जायला विसरु नका.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

गोव्यामध्ये अनेक ठिकाणी कपल मसाज पार्लर आहेत. एकदा नक्की अनुभव घ्या.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

गोव्यामध्ये अनेक ठिकाणी कपल मसाज पार्लर आहेत. एकदा नक्की अनुभव घ्या.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज