(2 / 6)Gala Precision Engineering या कंपनीचा आयपीओ सोमवार, २ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. बुधवार, ४ सप्टेंबर पर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. गुंतवणूकदार किमान २८ इक्विटी शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर २८ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल. आयपीओची इश्यू प्राइस ५२९ रुपये आहे. कंपनीचे शेअर्स अद्याप ग्रे मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत.(ipo)