(6 / 5)माल्कम मार्शल- ९२३४ बॉल- जेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात घातक गोलंदाजाचा विचार केला जातो, तेव्हा सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या मनात येते ते म्हणजे माल्कम मार्शल. ८० च्या दशकात फलंदाजांमध्ये त्याच्या नावाचा धाक असायचा. त्यावेळी फलंदाज कमी जोखीम पत्करायचे पण त्यानंतरही मार्शलने ९२३४ चेंडूत २०० बळी पूर्ण केले होते.