(3 / 5)सॅमसंग गॅलेक्सी ए १४ 5G: सॅमसंगचा हा ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज फोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या साइटवर ९९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए १४ ५जी देखील खरेदी करू शकता. या फोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करणारा ६.६ इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.