मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ind vs Afg T20 : अफगाणिस्तानला हलक्यात घेणं परवडणारं नाही, हे ५ खेळाडू भारताला हरवू शकतात, पाहा

Ind vs Afg T20 : अफगाणिस्तानला हलक्यात घेणं परवडणारं नाही, हे ५ खेळाडू भारताला हरवू शकतात, पाहा

Jan 10, 2024 05:10 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघ ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. अफगाणिस्तानकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे. पण त्यांच्याकडे एकाहून एक गुणी खेळाडू आहेत. हे खेळाडू एकटच्या बळावर सामना फिरवू शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. अफगाणिस्तानकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे. पण त्यांच्याकडे एकाहून एक गुणी खेळाडू आहेत. हे खेळाडू एकटच्या बळावर सामना फिरवू शकतात. (PTI)

तसेच, या खेळाडूंना आयपीएलसह जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान मालिका चुरशीचा होणार आहे. अफगाणिस्तानच्या अशा ५ खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, जे भारताला चांगली टक्कर देऊ शकतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

तसेच, या खेळाडूंना आयपीएलसह जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान मालिका चुरशीचा होणार आहे. अफगाणिस्तानच्या अशा ५ खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, जे भारताला चांगली टक्कर देऊ शकतात.

नजीबुल्ला झादरान- नजीबुल्ला झादरान हा अफगाणिस्तानचा टी-20 मधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. ९७ आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलेल्या झादरानच्या नावावर १४० च्या स्ट्राइक रेटने १७५२ धावा आहेत. त्याने ९३ षटकारही मारले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

नजीबुल्ला झादरान- नजीबुल्ला झादरान हा अफगाणिस्तानचा टी-20 मधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. ९७ आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलेल्या झादरानच्या नावावर १४० च्या स्ट्राइक रेटने १७५२ धावा आहेत. त्याने ९३ षटकारही मारले आहेत. (PTI)

मोहम्मद नबी - मोहम्मद नबी त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो अफगाणिस्तान क्रिकेटची ओळख बनला आहे. नबी बॉलिंग-बॅटिंग दोन्हीमध्ये यशस्वी झाला आहे. ११२ सामन्यांत त्याने १३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ८८ विकेट्सही घेतल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

मोहम्मद नबी - मोहम्मद नबी त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तो अफगाणिस्तान क्रिकेटची ओळख बनला आहे. नबी बॉलिंग-बॅटिंग दोन्हीमध्ये यशस्वी झाला आहे. ११२ सामन्यांत त्याने १३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ८८ विकेट्सही घेतल्या आहेत.(pti)

रहमानउल्ला गुरबाज- विकेटकीपर रहमानउल्ला  गुरबाज आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो. त्याने ४६ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११८४ धावा केल्या आहेत. डिसेंबरमध्ये त्याने पहिले T20 आंतरराष्ट्रीय शतकही झळकावले. विश्वचषकातही त्याची कामगिरी अप्रतिम होती. या सलामीच्या फलंदाजाला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

रहमानउल्ला गुरबाज- विकेटकीपर रहमानउल्ला  गुरबाज आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो. त्याने ४६ T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११८४ धावा केल्या आहेत. डिसेंबरमध्ये त्याने पहिले T20 आंतरराष्ट्रीय शतकही झळकावले. विश्वचषकातही त्याची कामगिरी अप्रतिम होती. या सलामीच्या फलंदाजाला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.(AP)

अजमतुल्ला उमरझाई - अझमतुल्ला उमरझाईने वनडे विश्वचषकातन बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली. गुजरात टायटन्सने त्याला आयपीएल करारही दिला आहे. वेगवान गोलंदाजी व्यतिरिक्त, तो मधल्या फळीतील एक विश्वासार्ह फलंदाज आहे. कुलदीप यादवविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात त्याने अनेक अतुलनीय शॉट्स खेळले होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

अजमतुल्ला उमरझाई - अझमतुल्ला उमरझाईने वनडे विश्वचषकातन बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली. गुजरात टायटन्सने त्याला आयपीएल करारही दिला आहे. वेगवान गोलंदाजी व्यतिरिक्त, तो मधल्या फळीतील एक विश्वासार्ह फलंदाज आहे. कुलदीप यादवविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात त्याने अनेक अतुलनीय शॉट्स खेळले होते.(ANI)

twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

(Qais Ahmad IG)

WhatsApp channel

इतर गॅलरीज