TVS Apache RR 310 Photo: स्पोर्टी लूक, नव्या अपडेट्ससह टीव्हीएस आपाची आरआर बाजारात दाखल झाली आहे.
(1 / 4)
टीव्हीएस मोटर कंपनीने अपाची आरआर ३१० नव्या अपडेट्ससह लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकची सुरुवाती किंमत २ हजार ७५ हजार रुपयांपासून सुरू होते. नव्या बॉम्बर ग्रे पेंट बाईकची किंमत २.९७ लाख रुपये आहे.
(2 / 4)
२०२४ टीव्हीएस अपाचे आरआर ३१० अधिक पॉवर आणि टॉर्क बनवते, तसेच रेसट्रॅकवर मोटारसायकल अधिक शक्तिशाली बनते.
(3 / 4)
२०२४ टीव्हीएस अपाचे आरआर ३१० मध्ये ३१२ सीसीलिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिनचा वापर आहे, जो ९ हजार ८०० आरपीएमवर ३८ बीएचपी पॉवर आणि ७ हजार ९०० आरपीएमवर २९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
(4 / 4)
२०२४ अपाचे आरआर ३१० मध्ये टीएफटी डिस्प्ले, ऑल-एलईडी लाइटिंग, मल्टिपल राइड मोड्स आणि बरेच काही देण्यात आले आहे. नेव्हिगेशनसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे.