Year Ender 2024 : हिट की फ्लॉप? २०२४ हे वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी कसे होते?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Year Ender 2024 : हिट की फ्लॉप? २०२४ हे वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी कसे होते?

Year Ender 2024 : हिट की फ्लॉप? २०२४ हे वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी कसे होते?

Year Ender 2024 : हिट की फ्लॉप? २०२४ हे वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी कसे होते?

Dec 19, 2024 01:57 PM IST
  • twitter
  • twitter
  • Year Ender 2024: २०२४ हे वर्ष आता संपत आले आहे. पण हे वर्ष हिंदी इंडस्ट्रीसाठी कसे होते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
२०२४ हे वर्ष आता संपत आले आहे. त्यापूर्वी यंदाच्या वर्षातील बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया यंदाच्या वर्षात कोणते सिनेमे हिट ठरले. कोणत्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली चला जाणून घेऊया...
twitterfacebook
share
(1 / 10)

'हनुमान' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात २९५ कोटींची कमाई केली आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या 'फायटर' या चित्रपटाने ३५८.८९ कोटी रुपयांची कमाई करून जगभर हिट असल्याचे सिद्ध केले आहे.
twitterfacebook
share
(3 / 10)

तेरी बातों में ऐसा उलझा जिया
twitterfacebook
share
(4 / 10)
तेरी बातों में ऐसा उलझा जिया
यामिनी गौतमच्या 'आर्टिकल ३७०' या चित्रपटाने जगभरात १०५.१५ कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
twitterfacebook
share
(5 / 10)

अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात २१३.७९ कोटी रुपयांची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(6 / 10)

कमी बजेटमुळे 'द साबरमती रिपोर्ट'ने जगभरात केवळ ४०.३४ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट सेमी हिट ठरला.
twitterfacebook
share
(7 / 10)

'श्रीकांत'ने जगभरात केवळ 60.59 कोटींची कमाई केली असली तरी कमी बजेटमुळे हा चित्रपट सेमी हिट ठरला आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

'क्रू' हिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १५१.६३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
twitterfacebook
share
(9 / 10)

हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात १२६.०४ कोटींची कमाई केली आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज