108 MP Camera Phones : १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या 'या' ५ फोनवर जबरदस्त सूट!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  108 MP Camera Phones : १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या 'या' ५ फोनवर जबरदस्त सूट!

108 MP Camera Phones : १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या 'या' ५ फोनवर जबरदस्त सूट!

108 MP Camera Phones : १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या 'या' ५ फोनवर जबरदस्त सूट!

Oct 05, 2024 03:15 PM IST
  • twitter
  • twitter
  • 108 Megapixel Camera Phones list: जर तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची आवड असेल आणि कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही यादी तुमच्यासाठी आहे.
Redmi 13 5G: हा फोन अॅमेझॉनच्या ग्रेट फेस्टिव्हल सेलमध्ये १३ हजार ४९९ रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. पण सध्या अॅमेझॉन यावर १००० रुपयांचा कूपन डिस्काउंट देत आहे, त्यानंतर १२ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिपसेट आहे. यात १०८ मेगापिक्सलप्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ५ हजार ३० एमएएचक्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३ वॅट चार्जिंगसाठी सपोर्ट देते.
twitterfacebook
share
(1 / 5)

Realme C53: रियलमीचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमधून १० हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फोनवर ५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच फोनवर उपलब्ध असलेल्या एक्स्चेंज ऑफरचा फायदा घेऊन किंमत आणखी कमी करता येऊ शकते. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा असून ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत फोनमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली.
twitterfacebook
share
(2 / 5)

OnePlus Nord CE 3 Lite 5G: वनप्लसचा १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा फोन अॅमेझॉन सेलमध्ये १६ हजार ०७५ रुपयांना खरेदी करता येईल. एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १००० रुपयांची सूट मिळणार आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६७ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली.
twitterfacebook
share
(3 / 5)

Itel S24: आयटेलचा हा १०७ एमपी कॅमेरा फोन अॅमेझॉनवरून 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एसबीआय कार्डने फोन खरेदी केल्यास १००० रुपयांची सूट मिळणार आहे. आयटेल एस २४ मध्ये मीडियाटेकचा हेलियो जी ९१ प्रोसेसर आहे. फोनमध्ये १०८ एमपी सॅमसंग एचएम ६ आयसोसेल सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. आयटेल एस २४ मध्ये ५००० एमएएच ची बॅटरी आहे. हे 18 वॉट टाइप-सी क्विक चार्जला सपोर्ट करते.
twitterfacebook
share
(4 / 5)

Infinix Note 40 5G: इन्फिनिक्सचा हा शानदार कॅमेरा फोन फ्लिपकार्टवर १५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तर, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला ७५० रुपयांची सूट मिळणार आहे. बँक डिस्काउंटनंतर हा फोन तुम्ही १५ हजार् २४९ रुपयांना खरेदी करू शकता. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये बॅक पॅनेलवर १०८ एमपी मेन आणि २ एमपी सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०२० चिपसेट देण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज