Ten ways to help animals: वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे असे करा संरक्षण!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ten ways to help animals: वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे असे करा संरक्षण!

Ten ways to help animals: वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे असे करा संरक्षण!

Ten ways to help animals: वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे असे करा संरक्षण!

Mar 31, 2024 08:04 AM IST
  • twitter
  • twitter
  • Ten ways to help animals: सध्या देशात अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. या उन्हाचा जसा आपल्याला त्रास होतो तसा तो प्राण्यांना देखील होतो. या उन्हापासून त्यांचे कसे संरक्षण करण्यासाठी या पद्धतीच्या अवलंब करता येईल.
जसजसे तापमान वाढत आहे, तसतसे प्राण्यांचे  देखील या उष्णतेचा सामना करतांना हाल होत आहेत.  तुमच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या  प्राण्यांना उष्ण हवामानात थंड आणि सुरक्षित राहण्यास तुम्ही मदत करू शकता या साठी तुम्ही खालील मार्गाचा प्रभावी वापर करू शकता. 
twitterfacebook
share
(1 / 11)
जसजसे तापमान वाढत आहे, तसतसे प्राण्यांचे  देखील या उष्णतेचा सामना करतांना हाल होत आहेत.  तुमच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या  प्राण्यांना उष्ण हवामानात थंड आणि सुरक्षित राहण्यास तुम्ही मदत करू शकता या साठी तुम्ही खालील मार्गाचा प्रभावी वापर करू शकता. (Unsplash)
Provide Fresh Water: Ensure a constant supply of fresh, clean water for birds, stray animals, and pets to stay hydrated in the heat. 
twitterfacebook
share
(2 / 11)
Provide Fresh Water: Ensure a constant supply of fresh, clean water for birds, stray animals, and pets to stay hydrated in the heat. (Unsplash)
प्राण्यांना उन्हापासून आश्रय मिळावा यासाठी तुमच्या अंगणात किंवा शेजारी सावली तसेच निवाऱ्या सारखे छत तयार करा. जेणेकरून या खाली थांबून  भटके प्राणी आणि वन्यजीव उन्हापासून त्यांचे रक्षण करू शकतील. 
twitterfacebook
share
(3 / 11)
प्राण्यांना उन्हापासून आश्रय मिळावा यासाठी तुमच्या अंगणात किंवा शेजारी सावली तसेच निवाऱ्या सारखे छत तयार करा. जेणेकरून या खाली थांबून  भटके प्राणी आणि वन्यजीव उन्हापासून त्यांचे रक्षण करू शकतील. (Unsplash)
उष्णतेच्या लाटेत चिमण्या, इतर पक्षी, खारुताई आणि कीटकांसारख्या जीवांसाठी तुमच्या बागेत उथळ पाण्याचे भांडे ठेवा जेणेकरून त्यांना सहज पाणी उपलब्ध होऊन पिता येईल. 
twitterfacebook
share
(4 / 11)
उष्णतेच्या लाटेत चिमण्या, इतर पक्षी, खारुताई आणि कीटकांसारख्या जीवांसाठी तुमच्या बागेत उथळ पाण्याचे भांडे ठेवा जेणेकरून त्यांना सहज पाणी उपलब्ध होऊन पिता येईल. (Unsplash)
ओले टॉवेल्स किंवा कापड देखील तुम्ही बागेत किंवा बाहेर ठेऊ शकता. या कापडामुळे  प्राण्यांना गारवा अनुभवता येईल.  
twitterfacebook
share
(5 / 11)
ओले टॉवेल्स किंवा कापड देखील तुम्ही बागेत किंवा बाहेर ठेऊ शकता. या कापडामुळे  प्राण्यांना गारवा अनुभवता येईल.  (Unsplash)
लक्षात ठेवा की फुटपाथ, रस्ते आणि धातूचे पृष्ठभाग अत्यंत गरम होऊ शकतात आणि प्राण्यांचे पंजे जळू शकतात. 
twitterfacebook
share
(6 / 11)
लक्षात ठेवा की फुटपाथ, रस्ते आणि धातूचे पृष्ठभाग अत्यंत गरम होऊ शकतात आणि प्राण्यांचे पंजे जळू शकतात. (Unsplash)
पाळीव प्राण्यांसाठी बर्फाचे तुकडे किंवा पोष्टीक खाद्य पदार्थ पाळीव प्राण्यांना द्या. 
twitterfacebook
share
(7 / 11)
पाळीव प्राण्यांसाठी बर्फाचे तुकडे किंवा पोष्टीक खाद्य पदार्थ पाळीव प्राण्यांना द्या. (Unsplash)
पाळीव प्राण्यांना थंड राहण्यासाठी आणि उष्णतेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी त्यांना नियमितपणे आंघोळ घाला. 
twitterfacebook
share
(8 / 11)
पाळीव प्राण्यांना थंड राहण्यासाठी आणि उष्णतेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी त्यांना नियमितपणे आंघोळ घाला. (Unsplash)
पाळीव प्राणी आणि प्राण्यांमध्ये उष्णतेमुळे  थकवा लवकर येतो. तो टाळण्यासाठी दिवसाच्या त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाणे टाळा. 
twitterfacebook
share
(9 / 11)
पाळीव प्राणी आणि प्राण्यांमध्ये उष्णतेमुळे  थकवा लवकर येतो. तो टाळण्यासाठी दिवसाच्या त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाणे टाळा. (Unsplash)
प्राण्यांमध्ये उष्णतेमुळे होणारे काय बदल होतात या कडे लक्ष ठेवा तसेच त्याच्याबद्दल जागरूक रहा.  शरीर धडधडणे, लाळ येणे किंवा सुस्ती, या सारखी लक्षणे दिसल्यास तुमच्या पाळीव प्राण्याच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. 
twitterfacebook
share
(10 / 11)
प्राण्यांमध्ये उष्णतेमुळे होणारे काय बदल होतात या कडे लक्ष ठेवा तसेच त्याच्याबद्दल जागरूक रहा.  शरीर धडधडणे, लाळ येणे किंवा सुस्ती, या सारखी लक्षणे दिसल्यास तुमच्या पाळीव प्राण्याच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. (Unsplash)
उन्हाळ्यात  प्राण्यांना मदत करण्यासाठी इतरांना देखील जागरूक करा. तसेच त्या बद्दल त्यांना  प्रोत्साहन द्या.
twitterfacebook
share
(11 / 11)
उन्हाळ्यात  प्राण्यांना मदत करण्यासाठी इतरांना देखील जागरूक करा. तसेच त्या बद्दल त्यांना  प्रोत्साहन द्या.(Unsplash)
इतर गॅलरीज