संपूर्ण खान कुटुंब एकाच छताखाली एकत्र जमते अशा खास प्रसंगांचे फोटो सोहा अली खान अनेकदा शेअर करत असते. या फोटोत इनाया तैमूरच्या हाताला राखी बांधताना दिसत आहे.
सोहा अली खान, इब्राहिम अली खान, शर्मिला टागोर, सारा अली खान आणि सैफ अली खान या फोटोमध्ये हसत आहेत.
सोहा अली खानची मुलगी इनाया सारा अली खानच्या मांडीवर, तैमूर आणि जेहच्या बाजूला बसलेली दिसत आहे.