(1 / 10)शरीराच्या कोणत्याही भागात वेदना झाल्या की, बहुतेक लोक औषध गोळ्या खाण्यास सुरुवात करतात. पण, अशावेळी वेदनाशामक औषधे घेण्याऐवजी, तर शरीरात होणाऱ्या या समस्यांवर उपाय म्हणून आयुर्वेदातील या नैसर्गिक पेनकिलर्सचा वापर करू शकता. जे केवळ दुखण्यावर आराम देणार नाही, तर आजार दूर करण्यातही मदत करतील.