Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करायचे? मग या पदार्थांचे नक्की सेवन करा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करायचे? मग या पदार्थांचे नक्की सेवन करा

Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करायचे? मग या पदार्थांचे नक्की सेवन करा

Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करायचे? मग या पदार्थांचे नक्की सेवन करा

May 13, 2024 04:27 PM IST
  • twitter
  • twitter
  • Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर या पदार्थांचे देखील सेवन करा.. त्यामुळे बेली फॅट कमी होण्यास नक्की मदत होईल
पोटाची चरबी ही शरीरातील इतर चरबींपेक्षा जास्त त्रासदायक असते. त्यामुळे कधीकधी मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब अशा अनेक दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्यानिर्माण होतात. अनेकजण व्यायाम तर करतात पण त्यासोबत योग्य आहार घेतलात तर पोटाची चरबी लवकर कमी होईल. आहारतज्ञ मनप्रीत कालराने पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही पदार्थ…
twitterfacebook
share
(1 / 12)
पोटाची चरबी ही शरीरातील इतर चरबींपेक्षा जास्त त्रासदायक असते. त्यामुळे कधीकधी मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब अशा अनेक दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्यानिर्माण होतात. अनेकजण व्यायाम तर करतात पण त्यासोबत योग्य आहार घेतलात तर पोटाची चरबी लवकर कमी होईल. आहारतज्ञ मनप्रीत कालराने पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही पदार्थ…(Freepik)
शारीरिक हालचालींचा अभाव, प्रक्रिया केलेल्या जंक फूडचे जास्त सेवन, झोपेचा अभाव, तणाव, इन्सुलिन प्रतिरोधकता, साखरेचे जास्त सेवन आणि ठराविक कालावधीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पोटाची चरबी वाढते.
twitterfacebook
share
(2 / 12)
शारीरिक हालचालींचा अभाव, प्रक्रिया केलेल्या जंक फूडचे जास्त सेवन, झोपेचा अभाव, तणाव, इन्सुलिन प्रतिरोधकता, साखरेचे जास्त सेवन आणि ठराविक कालावधीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पोटाची चरबी वाढते.(Pexels)
भिजवलेले काजू आणि बिया यांसारखे पदार्थ दिवसाच्या सुरुवातीला खाल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(3 / 12)
भिजवलेले काजू आणि बिया यांसारखे पदार्थ दिवसाच्या सुरुवातीला खाल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.(Pexels)
जास्त व्यायाम करण्यापेक्षा शरीरातील हार्मोन्स कसे संतुलित ठेवता येतील याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते.
twitterfacebook
share
(4 / 12)
जास्त व्यायाम करण्यापेक्षा शरीरातील हार्मोन्स कसे संतुलित ठेवता येतील याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते.(Unsplash)
दररोज चालणे आणि आठवड्यातून दोन दिवस व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होते. पण दररोज चालणे गरजेचे आहे.
twitterfacebook
share
(5 / 12)
दररोज चालणे आणि आठवड्यातून दोन दिवस व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होते. पण दररोज चालणे गरजेचे आहे.(Gustavo Fring )
शरीरात विरघळणारे फायबर जास्त प्रमाणावर खा. जेणे करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
twitterfacebook
share
(6 / 12)
शरीरात विरघळणारे फायबर जास्त प्रमाणावर खा. जेणे करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.(Freepik)
एखाद्याला रात्री उशिरा जेवण्याचा मोह होऊ शकतो. पण हार्मोनल संतुलन राखण्यासाठी रात्री उशिरा खाणे टाळा. दिवस मावळ्यापूर्वीच तुमचे जेवण करा.
twitterfacebook
share
(7 / 12)
एखाद्याला रात्री उशिरा जेवण्याचा मोह होऊ शकतो. पण हार्मोनल संतुलन राखण्यासाठी रात्री उशिरा खाणे टाळा. दिवस मावळ्यापूर्वीच तुमचे जेवण करा.(Shutterstock)
जेवणानंतर एक कप पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर टाका आणि ते पाणी प्या. असे केल्याने चांगली झोप लागते.
twitterfacebook
share
(8 / 12)
जेवणानंतर एक कप पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर टाका आणि ते पाणी प्या. असे केल्याने चांगली झोप लागते.(Unsplash)
एक चमचा भाजलेले फ्लॅक्ससीड्स तुमच्या आहारात फायबर, प्रथिने आणि निरोगी राहण्यास मदत करते.  
twitterfacebook
share
(9 / 12)
एक चमचा भाजलेले फ्लॅक्ससीड्स तुमच्या आहारात फायबर, प्रथिने आणि निरोगी राहण्यास मदत करते.  (Freepik)
जेवणापूर्वी एका ग्लास पाण्यात 1 टीस्पून सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या. त्याने पोटाची चरबी कमी होईल.
twitterfacebook
share
(10 / 12)
जेवणापूर्वी एका ग्लास पाण्यात 1 टीस्पून सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या. त्याने पोटाची चरबी कमी होईल.(Unsplash)
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रथिने असलेल्या बीन्ससारख्या भाज्या चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. तुमच्या जेवणात पुरेशा भाज्यांचा समावेश करा.
twitterfacebook
share
(11 / 12)
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रथिने असलेल्या बीन्ससारख्या भाज्या चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. तुमच्या जेवणात पुरेशा भाज्यांचा समावेश करा.(Unsplash)
चरबी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे सर्वात जास्त मदत करतात. एक कपामध्ये एक चमचा मेथी रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे.
twitterfacebook
share
(12 / 12)
चरबी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे सर्वात जास्त मदत करतात. एक कपामध्ये एक चमचा मेथी रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे.(Shutterstock)
इतर गॅलरीज