Gautam Buddha: तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार (Thoughts of Gautam Buddha) आणि शिकवण (Teaching of Buddha) कालातीत असून ती आजही लोकांच्या जीवनात मार्गदर्शक आहे. बुद्धांचे विचार ज्ञान, संयम आणि शांतीचा संदेश देतात. त्यांचे विचार आत्मसात केल्यास व्यक्तीचे कल्याण होते.
(1 / 10)
आपण जसा विचार करतो. तसे आपण बनतो- गौतम बुद्ध
(2 / 10)
आपण जे काही आहोत, तो आपल्या विचारांचा परिणाम आहे- गौतम बुद्ध
(3 / 10)
तुमचे काम हाच तुमचा धर्म आहे, ते प्रामाणिकपणे करा- गौतम बुद्ध
(4 / 10)
शांतीपेक्षा मोठे सुख नाही- गौतम बुद्ध
(5 / 10)
जो क्रोध करतो, तो स्वत:चेच मन नष्ट करत असतो- गौतम बुद्ध
(6 / 10)
जे तुम्ही आज करू शकत नाही, ते तुम्ही उद्या नक्कीच करू शकता- गौतम बुद्ध
(7 / 10)
खरा आनंद म्हणजे जेव्हा आपण स्वतःला आणि इतरांना समजून घेतो तो- गौतम बुद्ध
(8 / 10)
कधीही कोणाला कमी लेखू नका, प्रत्येकात काहीतरी खास असते- गौतम बुद्ध
(9 / 10)
मौन हे सर्वात शक्तिशाली उत्तर आहे, शब्दांपेक्षा ते अधिक प्रभावी असते- गौतम बुद्ध
(10 / 10)
तुमचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे तुमचे भय- गौतम बुद्ध