पुढील बातमी

#अर्थसंकल्प२०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेवर आल्यावर सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प पाच जुलैला लोकसभेत मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत मांडतील. सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. या अर्थसंकल्पात त्या शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्ग यांच्यासाठी काय तरतुदी करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

बातम्या

  • 1
  • of
  • 167