पुढील बातमी

#संसदेचेहिवाळीअधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. १३ डिसेंबरपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. विविध महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात मंजूर करून घेण्यात येणार आहेत. तर देशाच्या ढासळच्या अर्थव्यवस्थेवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बातम्या

  • 1
  • of
  • 82