पुढील बातमी

#मान्सून२०१९

उन्हामुळे जीव कासावीस होऊ लागल्यावर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून महाराष्ट्रात आला आहे. अद्याप राज्याच्या सर्व भागात जोरदार पाऊस झालेला नाही. प. महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस पडला. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अजून जोरदार पाऊस झालेला नाही. तिथे पावसाची प्रतिक्षाच आहे. 

बातम्या