पुढील बातमी

#विधानसभानिवडणूक२०१९

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या २१ ऑक्टोबरला होते आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळाल्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होते आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी ही निवडणूक होईल. सध्या राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आहे. येत्या २४ तारखेला पुढचे सरकार कोणत्या पक्षाचे असेल हे स्पष्ट होईल.

बातम्या

  • 1
  • of
  • 502