पुढील बातमी

#लोकसभानिवडणूक२०१९

भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठी निवडणूक म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे २३ मे २०१९ रोजी होईल. याच दिवशी स्पष्ट होईल की पुढचे सरकार कोण स्थापन करणार.

बातम्या

  • 1
  • of
  • 265