पुढील बातमी

#आयपीएल२०१९

इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या बाराव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. सध्या देशभरातील क्रिकेटरसिकांमध्ये आयपीएल फिवर पाहायला मिळतो आहे. संध्याकाळच्या वेळी क्रीडा रसिकांची पावले मैदानाकडे किंवा घरातील टीव्हीकडे वळलेली दिसतात. यंदाची आयपीएल स्पर्धा कोण जिंकणार, याकडे लक्ष आहे.

बातम्या

  • 1
  • of
  • 16