पुढील बातमी

#वर्ल्डकप२०१९

यंदाची विश्वषचक स्पर्धा ही राउंड रॉबीन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका हे दहा संघ मैदानात उतरणार आहेत. राउंड रॉबीन पद्धतीचा वापर करण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक संघ प्रत्येक संघाविरुद्ध एक-एक सामना खेळणार आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. १९९२ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत राऊंड रॉबीन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

बातम्या