पुढील बातमी

#दुष्काळ२०१९

महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विशेषतः मराठवाड्यातील स्थिती गंभीर आहे. तेथील धरणे कोरडी पडली आहेत. अनेक गावांमध्ये टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला २१६० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकार व एनडीआरएफच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोज विविध जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांशी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून संपर्क साधत असून, दुष्काळ निवारणासाठी विविध निर्देश देत आहेत.

बातम्या

  • 1
  • of
  • 46