पुढील बातमी

#सुधारितनागरिकत्वकायदा

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. काही संघटना या कायद्याच्या समर्थनार्थही मोर्चे काढत आहेत. या मुद्द्याभोवती देशातील राजकारण सध्या फिरते आहे. 

बातम्या

  • 1
  • of
  • 210