पुढील बातमी

#विंडीजभारतदौऱ्यावर

घरच्या मैदानावर भारतीय संघासमोर हतबल ठरलेला विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची एकदिवसी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ सध्या विजयी रथावर स्वार असून मायदेशात संघाला शह देण्याचे मोठे आव्हान विंडीजसोर असणार आहे. ६ डिसेंबर पासून टी-२० सामन्याने भारत-विंडीज यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार असून २२ डिसेंबरला एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सांगता होईल.

बातम्या

  • 1
  • of
  • 71