पुढील बातमी

#अर्थसंकल्प

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. देशातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी आणि विकास दर वाढविण्यासाठी त्या काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

बातम्या

  • 1
  • of
  • 42