पुढील बातमी

#गणेशोत्सव२०१९

महाराष्ट्रात दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते अशा गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे. विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना सोमवारी, २ सप्टेंबर २०१९ रोजी होणार असून, पुढे ११ दिवस मोठ्या भक्तिभावाने राज्यभरात लाडक्या बाप्पांची सेवा केली जाईल. गणेशोत्सवासंदर्भातील सर्व बातम्या, फोटो, व्हिडिओ तुम्हाला इथे बघता येतील.
गणपती बाप्पा मोरया!!!

बातम्या

  • 1
  • of
  • 9