पुढील बातमी

#महाराष्ट्रअर्थसंकल्प२०२०

राज्यात गेल्यावर्षी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी विधानसभेत मांडणार आहेत. राज्यातील वाढती वित्तीय तूट, कर्जाचा बोजा, बेरोजगारी, शेतकऱ्यांपुढील प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात काय तरतुदी करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.  

बातम्या

  • 1
  • of
  • 68