पुढील बातमी

#टीमइंडियाचान्यूझीलंडदौरा

नव्या वर्षात मायदेशातील भांगडा केल्यानंतर विराट सेनेसमोर न्यूझीलंड दौऱ्यात दमदार कामगिरी करुन दाखवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. २४ जानेवारीपासून भारतीय संघ टी-२० सामन्याच्या मालिकेने या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. यामध्ये पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसह ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे.

बातम्या

  • 1
  • of
  • 81