पुढील बातमी

#कोरोनाव्हायरस

कोरोना व्हायरसचा फैलाव हळूहळू भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये होऊ लागला आहे. केरळ, दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी सरकारकडून आवश्यक निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनाही सावध राहण्याच्या आणि सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

बातम्या

  • 1
  • of
  • 317