पुढील बातमी

बांगलादेशचाभारतदौरा

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असून, या दौऱ्यात दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसह दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्याने बांगलादेशचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात करेल. तर दुसरीकडे भारतीय संघ कोलकाताच्या मैदानातून 'डे नाइट कसोटीला सुरुवात करेल.

बातम्या