पुढील बातमी

#कांगारुंचाभारतदौरा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून या मालिकेला सुरुवात होणार असून, बंगळूरुच्या मैदानात मालिकेचा समारोप होईल. यापूर्वी स्मिथ-वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला मायदेशात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

बातम्या

  • 1
  • of
  • 72