पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लखनऊच्या कोर्टात बॉम्ब हल्ला, दोन वकील जखमी

लखनऊ कोर्टात बॉम्ब हल्ला

उत्तर प्रदेशमधील लखनऊ कोर्टात देशी बॉम्ब फेकण्याची घटना घडली आहे. या बॉम्ब हल्ल्यात दोन वकील जखमी झाल्याचे समजते. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, संजीव कुमार लोढी चेंबरच्या दिशेने बॉम्ब फेकण्यात आले. याशिवाय तीन जिवंत बॉम्बही घटनास्थळी आढळले आहेत.  

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील

या प्रकारामुळे कोर्टात एकच खळबळ माजली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून यासंदर्भातील तपास सुरु आहे. वकील संजीव लोढी यांनी ही घटना वकील जीतू यादव यांनी घडवून आणली आहे असा आरोप केला आहे.   

राम शिंदेच्या याचिकेवरून हायकोर्टाची रोहित पवार यांना नोटीस