पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Budget 2019 : पेट्रोल-़डिझेल महागले, शेवटच्या मिनिटांत अर्थमंत्र्यांचा दणका!

पेट्रोल डिझेलचे दर वाढणार

रस्ते बांधणीच्या कामासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील अर्थसंकल्प संसदेत सादर केला. आपल्या भाषणातील शेवटच्या काही मिनिटांत त्यांनी पेट्रोल आणि डिझेल इंधन दरात १ रुपये प्रति लिटर वाढ होणार असल्याचे सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:UnionBudget2019 additional excise duty and road and infrastructure cess each one by 1 rupee a litre on petrol and diesel increase says Nirmala Sitharaman