पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हिडीओचा शेवट पाहून १०१% टक्के तुम्ही चक्रावून जाल!

 मुकाबला गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियानं देशभरातील अनेक क्रिएटीव्ह तरूणांना  नवं प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलं आहे. यामुळे रातोरात स्टार झालेल्यांची संख्या काही कमी नाही, अशातच सोशल मीडियावर एका डान्सचा व्हिडीओ भलताच गाजतोय. या  व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही चक्रावून जाल हे नक्की. 

आदित्य नारायणसोबत लग्नाविषयी नेहा म्हणते..

 एका  ट्विटर अकाऊंटवर हा ४१ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ४ डान्सर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्ट्रीट डान्सर ३' डी या चित्रपटातील 'मुकाबला' या गाण्यावर डान्स करत आहेत. सुरुवात झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत हा व्ह्डिीओ पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवतो,  मात्र या व्हिडीओचा शेवट हा चक्रावून टाकणारा आहे.

जवळपास ४ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि प्रत्येकजण या तरुणांची क्रिएटीव्हीटी पाहून चक्रावून गेला आहे. 

इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक !