पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : सिंहिणीनं केला व्हायोलिन वादकावर हल्ल्याचा प्रयत्न पण...

प्राणी संग्रहालय

कोणाचाही खराब मूड एका फटक्यात ठिक करण्याची जादू संगीतात असते. संगीत मनाला आनंद देतो, शांती देतो. मात्र  ओक्लाहोमा प्राणी संग्रहालयात थोडा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या संग्रहालयात  व्हायोलिन वादक केली दिलिंघमचा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र  व्हायोलिनची धून ऐकून संग्रहालयातील सिंहीण मात्र खूपच रागवली.

लग्न जुळवणाऱ्या साईटवरून ओळख झालेल्या पुरुषाकडून महिलेची फसवणूक, पावणेतीन लाखांना गंडा

या सिंहिणीनं चक्क व्हायोलिन वादकावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण व्हायोलिन वादक आणि तिच्यामध्ये सुदैवानं सुरक्षा भिंत असल्यानं तिला काहीच करता आलं नाही. मात्र केली आणि प्रेक्षकांनी या सर्व प्रकाराची मज्जा घेतली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The lioness appeared unimpressed with the grand performance of violinist try to attack him