पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारला आणखी एक यश, जम्मू-काश्मीर विभाजन विधेयक राज्यसभेत मंजूर

संसद

जम्मू-काश्मीरचे विभाजना कऱणारे पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे आता जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश आकारास येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसतानाही सरकारने हे विधेयक मंजूर करून घेऊन पुन्हा एकदा सभागृहातील व्यवस्थापनाची आपली कमाल दाखवून दिली.