पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रवी शास्त्रींचा तो फोटो व्हायरल, सोशल मीडियावर फिरकी

रवी शास्त्रींचा तो फोटो व्हायरल

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाचा पराभव करून विजय प्राप्त केला. भारतीय संघानं एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत ३-० ने ही मालिका जिंकली. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मालिकेदरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे, या फोटोवरून ट्विटवर विनोदाचा पाऊस पडला आहे.

पुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी

संघातील इतर खेळाडू मॅच बघण्यात गर्क होते तेव्हा रवी शास्त्री यांचा डोळा लागला. त्यांचा झोपेत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील काही 'क्रिएटीव्ह मंडळीं'नी यावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत. 
 

कुठलेही बटण दाबा, मत कमळालाच; साताऱ्यात प्रकार घडल्याचे माध्यमांचे वृत

या मीम्सचा पाऊसच जणू ट्विटरवर पडला आहे.