पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...पण तेच लोक अयोध्येतील राम जन्माचा पुरावा मागत आहेतः रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद

देशात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), एनआरसी आणि एनपीआरवरुन होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वक्तव्य केले आहे. यानिमित्ताने त्यांनी जे लोक अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

'मुसलमान असूनही भारतात स्वतःला सुरक्षित समजतो'

रविशंकर प्रसाद म्हणाले की, काही लोक म्हणतात की आम्ही कागदपत्रे दाखवणार नाही. हे ठीक आहे. पण, तेच लोक अयोध्यामध्ये रामाच्या जन्माचा पुरावा मागत आहेत. पण वास्तविकता ही आहे की, हजारो वर्षांपासून संपूर्ण जग हे मानत आले आहे. 

ICC WT20 WC: शेफालीचं पहिले अर्धशतक हुकलं; तरीही भारताचा विजयी

दरम्यान, देशात आता जनगणना होणार आहे. परंतु, काही नेत्यांकडून लोकांना भडकवण्यात आले आहे. एनपीआरवेळी आलेल्या लोकांना आपले कागदपत्रे दाखवू नका असे ते सांगत आहेत. त्याचवेळी रविशंकर प्रसाद यांनी या लोकांवर निशाणा साधला आहे.

टीम इंडियाचं पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या..' रडगाणं !

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ravi Shankar says some people says will not show the document but they were asking for proof of Ramlala birth in Ayodhya