पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

रामविलास पासवान

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना रविवारी फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रणव यांनी सांगितले. 

एनआरसीतून बाहेर गेलेल्या लोकांबाबत सरकारचे नियोजन काय?- चिदंबरम

राज्यसभेचे सदस्य असलेले ७३ वर्षीय रामविलास पासवान हे ३२ वर्षांपासून ११ निवडणुका लढले आहेत. यामध्ये त्यांनी ९ निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले.

स्वीस बँकेत भारतीयांचे किती पैसे? सप्टेंबर २०२०ला समजणार