पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निती आयोगाच्या पुनर्रचनेला मोदींनी दिली मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

 लोकसभा निवडणुकीनंतर निती आयोगासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी निती आयोगाच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली. आपल्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी दिलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहांना देखील निती आयोगात सामिल करुन घेतले आहे. पंतप्रधान हेच निती आयोगाचे अध्यक्ष असतात. 

 

दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

राजीव कुमार हे उपाध्यक्षपदी कायम असून इतर सदस्यांमध्ये शहा यांच्याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, नितीन गडकरी,  थावर चंद गहलोत, पीयूष गोयल, इंद्रजीत सिंह विशेष आमंत्रित सदस्य राहतील. व्ही. के. सारस्वत, रमेश चंद ओक, डॉ. व्ही. के. पॉल यांना पुन्हा कायम सदस्यत्व देण्यात आले आहे.

गडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची