पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्याची आयआयटीयन्समध्ये ताकद - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्याची ताकद आयआयटीमधील स्नातकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या ऍप्लिकेशन्स आणि इनोव्हेशन्समध्येच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आयआयटी मद्रास संस्थेच्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

नमिता मुंदडांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

नरेंद्र मोदी म्हणाले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे स्वप्न आहे. पण हे स्वप्न साकार करण्याची ताकद आयआयटीमधील स्नातकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले ऍप्लिकेशन्स आणि इनोव्हेशन्समध्येच आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत मोठी झेप घेणे शक्य होणार आहे. 

शेतकऱ्यांनी लासलगावला कांदा लिलाव बंद पाडला, आग्रा मार्गावर आंदोलन

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये भारताला २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून या मुद्द्याचा सर्व ठिकाणी वापर केला जात आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Modi at IIT Madras convocation Your innovation will fuel Indias 5 trillion dollar economy dream