पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्या मोदी पर्वाला सुरुवात, मंत्रिमंडळात या नेत्यांची लागली वर्णी

मोदींच्या मंत्रिमंडळातील नेते

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह ५७  मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींनी आपल्या दुसऱ्या ट्रममध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.  

  • कॅबिनेट मंत्री 


राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डी व्ही सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत ,माजी परराष्ट्र सचिव डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्रसिंह शेखावत.

  • राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार 


संतोषकुमार गंगवार, राव इंद्रजित सिंह, श्रीपाद नाईक, डॉ. जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, प्रल्हाद सिंह पटेल, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया, फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुनलाल मेघवाल, जनरल (निवृत्त) व्ही के सिंह, कृष्णपाल गुर्जर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो, डॉ. संजीवकुमार बालियान, संजय धोत्रे, अनुराग ठाकूर, सुरेशचंद्र बसप्पा अंगडी, नित्यानंद राय, रतनलाल कटारिया, व्ही मुरलीधरन, रेणुकासिंह सरगुजा, सोमप्रकाश, रामेश्वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलाश चौधरी, देबश्री चौधरी.  

Narendra Modi Swearing in Ceremony : नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; गडकरी, गोयल, जावडेकर, सावंत यांनीही घेतली शपथ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Narendra Modi Governments oath ceremony allocation of Cabinet portfolios see all ministers name