पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींचे आवाहन, दिव्यांनी उजळला देश

दिल्लीतील पांडव नगर भागात दिवा आणि मोबाइलची फ्लॅश लाइट लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्धात एकजुटता दाखवण्यासाठी देशभरात नागरिकांनी रात्री ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत वीज बंद करुन घराघरात दीप प्रज्वलन केले आहे. 

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी आवाहन केले होते की, प्रत्येक देशवासीयांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइलची फ्लॅश लाईट लावा. यादरम्यान नागरिकांना आपल्या घरातील वीज बंद ठेवण्यास सांगितले. पंतप्रधानांनी देशवासियांना आपल्या व्हिडिओ संदेशात या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचेही आवाहन केले होते.

Updates:

-

-

-