पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत आरएसएसची महत्वपूर्ण बैठक; भाजपचे नेते उपस्थित

मोहन भागवत

दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. सरसंघचालक मोहन भागवतांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या बैठकीला आरएसएसचे सरकार्यवाहक  भैय्याजी जोशी यांच्यासह आरएसएसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. तसंच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा सुध्दा या बैठकीला उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी विधीमंडळाच्या नेतेपदी अजित पवारांची निवड

दरम्यान, राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजत करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरची परिस्थिती काय असेल यावर या बैठकीत चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाच्या संघटनेचे सरचिटणीस सचिव बी. एल संतोष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; शेतीसह घरांचे मोठं नुकसान