पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पाहा चंद्रग्रहणाची भारतातील पहिली झलक

चंद्रग्रहणाची पहिली झलक

गुरु पूर्णिमेच्या मुहूर्तावर तब्बल १४९ वर्षांनी चंद्रग्रहणाचा अनोखा योगायोग जुळून आला आहे. देशाची राजधानी दिल्लीत १. वाजून ३१ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. तीन वाजता चंद्र पूर्ण पणे झाकोळला जाणार आहे. असे खंडग्रास चंद्रग्रहण पुन्हा अनुभवण्यासाठी २०२१ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई येथील चंद्रग्रहणाचा नजारा

ओडीसामधील भुवनेश्वरमध्येही चंद्रग्रहणाचा नजारा पाहायला मिळाला.

सोशल मीडियावर देखील #LunarEclipse या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेक फोटो शेअर करण्यात येत आहेत. नेटकरी आपापल्या परिसरातील चंद्रग्रहण अनुभूती फोटोच्या माध्यमातून शेअर करत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lunar Eclipse as seen in regions of Africa Asia Australia Europe and South America This is the last lunar eclipse of 2019