पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: धान्य वाटपावरुन वाद, पोलिसांकडून नागरिकांना चोप

पोलिसांकडून नागरिकांना चोप

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान पश्चिम बंगालमध्ये रेशन वाटपावरुन वाद झाला. या वेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला आहे. पश्चिम बंगालच्या बदुरिया भागात ही घटना घडली आहे. 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

बदुरिया भागात रेशन वाटपा दरम्यान स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. स्थानिकांनी रस्ता रोखल्याबद्दल पोलिसांना आक्षेप होता. रेशन वाटप करताना पोलिस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला. 

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ डीलवर आनंद महिंद्रांचे टि्वट

एएनआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलिसवाला एका महिलेला काठीने मारहाण करताना दिसत आहे. पळत पळत या महिलेला मारहाण करण्यात येत आहे. ती स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसवाल्यासोबत त्याठिकाणी उपस्थित असलेली एक व्यक्ती देखील महिलेला मारहाण करताना दिसत आहे. 

नवी मुंबई: आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:locals clash with police personnel after they had blocked the road alleging improper distribution of ration material amid in west bengal