पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांची माहिती

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थीर

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर  आणि पूर्वीपेक्षा चांगली असल्याची  माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने लतादीदींना सोमवारी पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्या लवकरच घरी परततील असा विश्वास दीदींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 

चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ झाली

लतादीदींची प्रकृती स्थिर आहे आणि पूर्वीपेक्षा बरी आहे. तुमच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद.  त्यांची प्रकृती सुधारली की त्यांना घरी पाठवण्यात येईल आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत, अशी माहिती लतादीदींच्या कुटुंबीयांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे. 

या काळात पाठीशी उभं राहिल्याबद्दल त्यांनी लतादीदींच्या तमाम चाहत्यांचे आभारही मानले आहेत. 

बनावट सोने देऊन ५ लाखांची फसवणूक